नक्षत्र चक्र, परांचनगती, आयनिक वृत्त, संपात बिंदू, दक्षिणायन, उत्तरायन, रवि नक्षत्र प्रवेश तारखा... अवकहडा चक्र, आराध्यवृक्ष, यह, नक्षत्र अवयव.. आजार, वृक्ष गुणधर्म, आराध्य देवता, नक्षत्रीय गुणमिलन, अयंनाश, नक्षत्र गोचरी, नक्षत्र कुंडली, समग्र नक्षत्र- अश्विनी ते रेवती, द्रेष्काण दृष्ये इत्यादी समग्र नक्षत्रांसंबंधी परिपूर्ण माहिती... ज्योतिष विषयाच्या अभ्यासकांना खगोल विज्ञानाची माहिती होण्यासाठी हे परिपूर्ण पुस्तक...