संपूर्ण चाणक्यनीति

ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरूजी)
संपूर्ण चाणक्यनीति (मुख्यपृष्ठ) संपूर्ण चाणक्यनीति (मलपृष्ठ)

संपूर्ण चाणक्यनीति

लेखक

ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरूजी)

पृष्ठसंख्या: १६० मूल्य: ₹१००.००

आजच्या जगात व्यवहार कुशल बनण्यासाठी या पुस्तकाची गरज आहे. आपल्यातील स्वत्व ओळखून व्यावसायिक स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी महान तत्त्ववेत्ता आर्य चाणक्यांच्या कुशल राजनीतीचा सखोल अभ्यास करा. त्यांची शिकवण, हितोपदेश, व्यवस्थापन सूत्रे, सुभाषिते, विचारधन यांचा अभ्यास करा. आपल्या भावी व यशस्वी वाटचालीकडे मार्गक्रमण करा...