आयब्रो कशा कराव्या, ब्लिचिंग, फेशियल कसे करावे?, हेड मसाज, व्हॅक््सिंग, मॅनिक्युअर, पॅडिक्युअर, मेंदीडाय, हेअरडाय, केसांचा शॅम्पू व कंडिशनिंग करणे, मेंदी, मेकअप, हेअरस्टाईल्स इत्यादी शिकून घरच्याघरी ब्युटीपार्लर सुरू करण्यासाठी संपूर्ण विषयांचे प्रात्यक्षिकांसह शिकवणारे हे एक परिपूर्ण अनमोल पुस्तक आहे. होतकरू स्त्रियांना घरच्याघरी ब्युटीपार्लर चालविण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त पुस्तक !...