सुशोभित भरतकला

सौ. विजया रवळगांवकर
सुशोभित भरतकला (मुख्यपृष्ठ) सुशोभित भरतकला (मलपृष्ठ)

सुशोभित भरतकला

लेखिका

सौ. विजया रवळगांवकर

पृष्ठसंख्या: १४४ मूल्य: ₹१५०.००

हाती भरतकाम, मशीन भरतकाम व सुशोभित कामाच्या अनेक व्हरायटीजसह भरतकामाची भरपूर डिझाईन्स, सॉफ्ट टॉईजचे पॅटर्न व आठ पानी रंगीत डिझाईन्ससह प्रत्येक विद्यार्थिनीस, गृहिणीस व व्यावसायिकांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक !...