केसांची रचना, केसांची काळजी, केसांवरील प्रक्रिया... टक्कल कसे पडते? टक्कलाबद्दल समज-गैरसमज. डॅन्डूफमुळे टक्कल पडते काय? डॅन्डूफ कशाने होतो? त्यावर उपाय काय? चाई पडणे आणि टक्कल पडणे यातील फरक कसा ओळखावा? मानसिक ताणतणावामुळे टक्कल पडते का? टक्कल आणि अँक्युपंक्चर, आणि टक्कलावर सर्वसामान्य उपचारांसह आपल्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी अत्यंत आवश्यक असे पुस्तक !...