सुखी वैवाहिक जीवनासाठी ३६ कोष्टकांच्या आधारे गुणमिलनातील नवीन संशोधन... ४० पत्रिकांचे परीक्षण करून वैवाहिक जीवनाचे गुणमिलनावर आधारीत विश्लेषण. वधू-वर पत्रिका मीलन, नाडी-वैर वर्ग, नवांश मैत्री, नाडीपादवेध, गुण, ग्रह मैत्री, नक्षत्र धर्म, वधू+वर गुणमिलन मते मतांतरे इत्यादी... ज्योतिर्विद्येच्या अभ्यासकांसाठी व मनपसंत जोडीदार निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे उपयोगी पुस्तक!