ॲक्युपंक्चरवरील सोपे, सुलभ आणि शास्त्रीयरित्या अचूक मार्गदर्शक पुस्तक... घरच्याघरी सराव करून उपचार करता येतात. मुख्य आणि अत्यंत उपयुक्त पॉइन्टस्चा पुस्तकात समावेश... कोणत्याही आजारविकारांवर सोपी, सुयोग्य उपचारपद्धती. शिकण्यास सोपी, वापरण्यास सुलभ... तात्काळ वेदना निवारण करणारी सोपी पद्धती. ॲक्युपंक्चर ॲनालजेसिया, ॲक्युपंक्चरने बरे होणारे आजार, कपिंग, प्लम ब्लॉसम निडल उपचार, मॉक्सीबक्षन असे महत्वाचे विभाग पुस्तकात देण्यात आलेले आहे. घरच्याघरी ॲक्युपंक्चरचे शास्त्र आणि प्रशिक्षण देणारे अतिशय उपयुक्त असे एकमेव पुस्तक...