ॲक्युप्रेशर

डॉ. प्रकाश वेरेकर
ॲक्युप्रेशर (मुख्यपृष्ठ) ॲक्युप्रेशर (मलपृष्ठ)

ॲक्युप्रेशर

लेखक

डॉ. प्रकाश वेरेकर

पृष्ठसंख्या: १९४ मूल्य: ₹१००.००

ॲक्युप्रेशरवरील सोपे, सुलभ आणि शास्त्रीयरित्या अचूक मार्गदर्शक पुस्तक... नेहमीच्या आजारविकारांवर सोपी उपचार पद्धती. शिकण्यास सोपी, वापरण्यास सुलभ... ॲक्युप्रेशरसंबंधी मुलभूत शास्त्रीय माहिती. तात्काळ वेदना निवारणा करणारी सोपी पद्धत. सुलभ आणि वेदनारहित प्रसुतीचे सोपे उपाय. भारतीय मर्मशास्त्रातील मर्मांचे आकृतीसह विवेचन... अत्यंत सोप्या भाषेत लिहिलेले व घरच्याघरी ॲक्युप्रेशर शिकण्यासाठी शास्त्रीयरित्या अचूक मार्गदर्शन करणारे पुस्तक...