आपल्याकडे सत्ता असावी असे प्रत्येकाला वाटते. मात्र ही सत्ता कशी संपादन करावी? त्यासाठी कसे वागावे? कसे बोलावे? कोणते उपाय लढवावे? शहाला काटशह कसा द्यावा? उत्तराला प्रत्युत्तर कसे द्यावे? समोरील व्यक्तीने एखादी चाल केल्यास त्याला प्रतिसाद कसा द्यावा? या सर्व अवघड कला शिकण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा...